ज्ञान व्यवस्थापन प्रणाली

शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी कार्यालयीन ओळखपत्र दर्शनी भागावर लावण्याबाबत.

सेवानिवृत्त होणा-या शासकिय कर्मचा-यांना निवृत्तीवेतन विषयक लाभ वेळेत अदा करणे

सन 2025-26 करीता शासकिय अधिकारी कर्मचारी यांचेकरीता वैद्यकीय प्रतिपुर्तीची विमाछत्र योजना

स्थानिक निधी लेखापरीक्षा विभागाचे लेखापरीक्षा अहवाल पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करणें, विभागीय चौकशी प्रकरणे अथवा न्यायालयात पुरावा म्हणून सादर न करणे तसेच संबंधीत प्रशासकीय विभागाने जारी केलेल्या मागणी नोटीस / वसुली नोटीसमध्ये लेखापरीक्षा परिचछेदाचा उल्लेख न करण्याबाबत

प्रतिनियुक्तीवरील कर्मचा-यांचे अंशदान यांच्या PRAN खाली वेळेव र जमा करण्यासाठी सुधारीत कार्यपद्धती

नविन सेवानिवृत्त योजना ( NPS ) लागू असलेल्या महाराष्ट्र संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिका-यांनी Unified Pension Scheme (UPS) करीता विकल्प सादर करण्याबाबत

परिभाषीत अंशदान निवृत्ती वेतन प्रणालीच्या अनुषंगाने भरण्यात येणा-या वर्गणीची रक्कम गहाळ (Missing credit ) असल्याचे निदर्शनास आल्यावर करावयाच्या कार्यवाहीबाबत

शासकिय कर्मचा-याच्या / निवृत्तीवेतनधारकाच्या मृत्युनंतर अविवाहीत, घटस्फोटीत किंवा विधवा मुलीला व मनोविकृती किंवा मानसिक दुर्बलता असलेल्या किंवा शारिरीकदृष्ट्या पांगळेपण किंवा विकलांगता असलेल्या अपत्यास कुटुंब निवृत्तिवेतन प्रदान करणेबाबत मार्गदर्शक सुचना

राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत मासिक अंशदानाच्या रक्कम प्रान खाती जमा करण्याबाबत सुधारीत कार्यपद्थती